राजेगाव : रावणगाव (ता. दौंड) येथील बबन शिंदे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. मलठण (ता. दौंड) येथील प्राथमिक शिक्षक सुभाष शिंदे यांचे ते वडील होत. फोटो : 25032015-िं४ल्लि-02------ ...
अभिनेत्री अनुष्का शर्मा ऑस्ट्रेलियात दाखल झाली असून उद्या रंगणा-या सेमीफायनलमध्ये ती तिचा प्रियकर व भारताचा स्टार प्लेअर विराट कोहलीला चिअर करताना दिसेल हे नक्की... ...
ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी वर्ल्ड कप सेमीफायनलपेक्षा आणखी जास्त चांगली संधी कुठली असून शकते असे उद्गार काढत टीम इंडिया गुरुवारच्या रणधुमाळीसाठी सज्ज असल्याचे संकेत विराट कोहलीने दिले आहेत. ...
गेल्या महिन्याभरापासून अज्ञातवासात गेलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा शोध घेण्यासाठी अमेठीकर पुढे सरसावले असून अमेठीचे खासदार बेपत्ता असल्याची पोस्टर्स शहरात झळकली आहेत. ...