भारतीय शास्त्रज्ञ फेमीना पंडारा यांना जर्मन केंद्रीय शिक्षण व संशोधन मंत्री योहाना वांका यांच्या हस्ते बर्लिन येथे ‘हरित कौशल्य पुरस्कार 2क्14’ने गौरविण्यात आले. ...
पूर्णविरामाने गोष्ट संपत असेलही, पण पूर्णविराम काढल्याने त्या गोष्टीचा अखंड प्रवास सुरू होतो. पुल आणि युवा यांना जोडण्यासाठी पुल महोत्सव नावाचा सेतू बांधण्याचा प्रयत्न केला आहे. ...
सध्या मुंबईत डेंग्यूने थैमान घातले आहे. लोकसहभागातून पश्चिम उपनगरांत शिवसेनेच्या नगरसेविका आणि आरोग्य समिती सदस्या प्रमिला शिंदे यांनी डेंग्यूमुक्त जनजागृती अभियान सुरू केले आहे. ...