अंधेरी पूव्रेकडील नगरदास रोडवर पोलो कारच्या धडकेत पाच तरुण जखमी झाले. संध्याकाळी 4च्या सुमारास हा अपघात घडला. तिघांना उडविण्याआधी या कारने तीनचाकी टेम्पो व मारुती कारलाही धडक दिली. ...
काँग्रेसचे तत्कालीन जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील खून प्रकरणातील मुख्य आरोपी राजू सोनवणो याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.जे. शेगोकार यांनी शनिवारी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. ...
मराठा व मुस्लीम आरक्षणाचा विचार करून विद्यापीठ, शैक्षणिक संस्था तसेच शासनाच्या मागासवर्गीय कक्षाकडून प्राध्यापकांच्या पदभरती करण्यासाठी नवीन रोस्टर तयार करण्यात आले होते. ...
भारतीय सैन्य दलामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा:या हेलिकॉप्टर वैमानिकांच्या 22व्या तुकडीच्या 37 जवानांनी अठरा आठवडय़ांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीपणो पूर्ण केले. ...