माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जालना : ५० टक्के पेक्षा कमी कर वसुली असणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात सोबतच कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांनी सांगितले. ...
ईशनिंदेच्या आरोपात दोषी ठरवून 26 वर्षाची शिक्षा सुनावल्याबद्दल, पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने आश्चर्य व्यक्त केले असून, यामुळे धक्काच बसला, असे म्हटले आहे. ...
भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील अर्निया भागात गुरुवारी घुसखोरी करून आलेल्या सैन्य गणवेशातील सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन खंदकांवर भीषण हल्ला केला. ...
हैदराबादच्या विमानतळावरील देशी टर्मिनलचे नाव बदलण्याच्या मुद्यावर राज्यसभेत काँग्रेसच्या सदस्यांनी लागोपाठ दुस:या दिवशी गुरुवारी जोरदार नारेबाजी करीत संतप्त भावना व्यक्त केल्या. ...