राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
एकात्मिक राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत नियंत्रण शेतीसाठी आता अनुदान प्राप्त करताना बँक कर्जाची अट शिथिल करण्यात आली आहे़ फलोत्पादन व्यवस्थापकीय संचालकांनी हा निर्णय जाहीर केला़ ...
जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या वतीने तिरोडा तालुक्यातील १३९ गावांपैकी केवळ २० गावांत डासनाशक फवारणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. इतर गावातही अशी फवारणी करण्यात यावी, ...
ग्राहकाने जुने विद्युत मीटर बदलवून नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर लावले. त्यानंतर त्यांना सरासरी युनिट दाखवून बिल पाठविण्यात येत होते. ग्राहकाने वारंवार विनंती करूनही विद्युत विभागाने दखल ...
शहरातील पार्किंगच्या अव्यवस्थेवर तोडगा म्हणून नगर पालिकेने पार्कींग प्लाझाची संकल्पना मांडली होती. मात्र पार्कींग प्लाझाचा फक्त गाजावाजाच सुरू असल्याची वास्तविकता आहे. ...
प्रवाशांची वाढती संख्या बघता अनेक बाबतीत राज्य परिवहन महामंडळाचे मरारटोली येथील गोंदिया बसस्थानक तोकडे पडत होते. केवळ सहा फलाटांवरून बसेस सुटत होत्या. आता नवीन सात फलाट ...
बाघ-ईटियाडोह पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यावर्षी रबी-उन्हाळी पिकांसाठी मिळणाऱ्या पाण्यात घट होणार आहे. यावर्षी कमी पावसामुळे धरणात पुरेशा प्रमाणात जलसाठा नाही. ...