दिवंगत अभिनेते विनय आपटे यांनी एके काळी गाजवलेले ‘रानभूल’ हे नाटक त्यांच्या स्मृतिदिनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे. येत्या 7 डिसेंबरला हे नाटक नव्या संचात सादर होणार आहे. ...
कामगारांना येण्याजाण्यासाठी कारखानेदारांकडून घरपोच वाहन सुविधा असल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यातील कुशल अकुशल पुरूष, महिला, रोजगार प्राप्तीसाठी गुजरात राज्यात जात आहेत. ...
शनिवार, सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांच्या शाळेला विद्यार्थ्यांची हजेरी. पण ८ वाजले तरी विद्यार्थी बाहेरच खेळतं होते. पालकांकडून चौकशी सुरू झाली. अखेर एक शिक्षक १० वाजता दाखल झाले. ...
पालिकेच्या स्थायीसह वृक्ष प्राधिकरण आणि महिला व बालकल्याण समितीच्या निवृत्त सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड शनिवारच्या महासभेत जाहीर करण्यात आली. ...
तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या घोन्सा येथील आयुर्वेदिक दवाखान्याची वास्तू कधीचीच जमीनदोस्त झाली आहे़ त्यामुळे तेथे कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन रूग्णांवर ...
बांधकामात अनियमितता आणि निकृष्ट दर्जाची कामे आढळल्यास कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह कंत्राटदारांंवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा सार्वजनिक ...
कुळगाव-बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश कानडे यांना दीड महिन्यापूर्वी लाचलुचपत विभागाने लाच घेताना अटक केल्याच्या दिवसापासून पालिकेत मुख्याधिकारीपद हे प्रभारी स्वरूपात देण्यात आले आहे. ...
योजना राबविण्यात दिरंगाई केल्याचा ठपका ठेवत झरगडच्या विद्यमान आणि माजी ग्राम सचिवांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने २२ आदिवासी बांधवांनी सुरू केलेल्या उपोषणाची सांगता झाली. ...