पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी पडल्याने कापणी न झालेल्या भातासह काजू, आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून गुरांचा चारा भिजल्याने शेतक:यांसमोर मोठे संकट उभे राहिले आह़े ...
जून २००० मध्ये सेवानिवृत्त झालेल्या सफाई कामगाराच्या रिक्त जागेवर त्यांच्या कुटुंबातील सदस्यास नोकरी देण्याची मागणी करण्यात आली होती़ यास १४ वर्षांचा कालावधी लोटला असताना ...
मागील वर्षी शिक्षक पात्रता परीक्षेच्या माध्यमातून शासनाने कोट्यवधीची कमाई केली़ आता पुन्हा टीईटी परीक्षा येत्या डिसेंबरमध्ये होऊ घातली आहे़ यामुळे डीएड, बीएड अर्हता धारक बेरोजगारांना भुर्दंड ...
येथील रूपेश मुळे मृत्यू प्रकरण व अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडा (खालसा) येथील हत्याकांडाचा निषेध नोंदविण्याकरिता शनिवारी जिल्हाकचेरीवर मोर्चा काढण्यात आला होता. ...
मास प्रॉडक्शन हा शब्द सध्या सर्वत्र प्रचलित आहे. परंतु या शब्दाऐवजी प्रॉडक्शन बाय द मासेस ही कृती अंगीकारल्यास खरे ग्राम स्वराज येऊ शकते. आपण आत्मघाती विकासामुळे विनाशाकडे चाललो ...
अतिशय क्रूरपणे रूपेशची हत्या करून त्याचा नरबळी दिला तो केवळ गुप्तधनाच्या लालसेपोटी. गळा दाबून रूपेशचा हत्या केल्यानंतर नराधमाचे एकेक कृत्य मनुष्यात राक्षसीवृत्ती अद्यापही कायम ...
शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा च्या चौपदरीकरणाच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बनविण्यात आलेल्या सर्वीस रोडकडे प्रशासन व अशोका बिल्डकॉन कंपनीचे दुर्लक्ष ...
अर्जुनी/मोरगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या केशोरी परिसरात प्रामुख्याने धानपीक घेण्यात येते. धानाची तोडणी व मळणी झाल्यानंतर मजूर वर्गाना परिसरात कामे राहत नसल्यामुळे मजूर वर्ग ...
बोंडगावदेवी प्रभागाचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषद सदस्य अरविंद शिवणकर यांनी जिल्हास्तरावर शर्तीचे प्रयत्न करून परिसरातील रस्त्यांच्या खडीकरण, डांबरीकरण व सिमेंटीकरणासाठी चार कोटींचा ...
तिरोडा तालुक्याच्या परसवाडा येथे हातभट्टी दारू विक्रेते दारू व्यवसाय करीत असल्याने दररोज मद्यसेवनामुळे अनेक लोकांची घरे उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे महिला आपल्या पतीला दारूच्या ...