रोजगारनिर्मिती होणा:या गौणखनिज उत्खननाबाबतची सरकारची तळय़ात-मळय़ात भूमिका, हे रत्नागिरी-सिंधुदुर्गातील गेली अनेक वर्षे रेंगाळलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत. ...
येथील शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. परिणामी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. ...
झरी तहसीलचा कारभार ढेपाळल्याने तालुकयातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहे. या अतिदुर्गम तालुक्यातील दूरवरून येणाऱ्या नागरिकांना तहसील कार्यालयासमोर ताटकळत बसून अधिकाऱ्यांची तास न् तास वाट बघावी लागते. ...
शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी कृषी साहित्याचा अनुदानावर पुरवठा केला जातो. मात्र आता या पद्धतीत बदल केला असून थेट अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले जात आहे. ...
तालुक्यातील पैनगंगा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी केली जात आहे. रेतीमाफिया निर्ढावले असून कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल वाढली आहे. ...