पूर्व विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी गोसीखूर्द प्रकल्प वरदान ठरणार आहे. या प्रकल्पाच्या उजवा कालव्याचे काम अजूनही रेंगाळलेले आहे. कंत्राटदारांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे प्रकल्पाचे काम रखडले आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली. मात्र मात्र कापसाला व्यापारपेठच मिळत नसल्याने कापूस उत्पादक विवंचनेत सापडला आहे. शासनाचे कापूस ...
पवनी वरून एस.टी. बसच्या सोबतच मोठ्या प्रमाणात लक्झरी बसेस, काळी पिवळी ट्रक्स व अन्य प्रवासी गाड्या नागपूर, भंडारा, लाखांदूर व ब्रम्हपूरी मार्गावर धावतात. एस.टी. च्या तुलनेत प्रवास भाडे ...
गावस्तरावर स्वच्छतेची चळवळ निर्माण करायची असेल तर त्यासाठी स्वत:पासून सुरूवात व्हायला हवी. अधिकारी, कर्मचारी यांनी सर्वप्रथम स्वत:च्या कार्यालयाची स्वच्छता करून त्यामध्ये ...
ग्रामविकासाचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याची अॅलर्जी असल्याचे दिसत असून त्यांच्या सततच्या अपडाऊनमुळे ग्रामस्तरावरील विकासकामांना खीळ बसली आहे. ...
जंगलव्याप्त तुमसर तालुक्यातील बराचसा भाग आदिवासीबहुल भागात आहे. या तालुक्यात वनसंपदा अधिक असून वन्यप्राण्यांचे अधिवासही आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांच्या शिकारी ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यासाठी १०८ टोल फ्री क्रमांकाच्या सुसज्ज रुग्णवाहिका दिलेल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात ६ मे २०१४ रोजी सुरु झालेल्या या सेवेचा ...
गडेगाव डेपो येथे जेरबंद असलेल्या जखमी बिबट्याची सुटका होणार असल्याचे सुतोवाच अस्साले तरी ही शक्यता तूर्तास तरी दिसत नाही. या बिबट्याच्या डोक्यावर जखमा असून पायाची नखे गळून पडली आहेत. ...
शनिवार आला किंवा ज्यादिवशी बस उशिरा आली त्यादिवशी बाहेरगावाहून येणाऱ्या शिक्षकाची सकाळच्या प्रार्थनेला दांडी असते. विद्यार्थ्यांना प्रामाणिकता, आदर्शतेचे धडे देणारे गुरुजीच असे नियम तोडत ...
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या ‘जनधन योजने’संदर्भात लोकांना पुरेशी माहिती नसल्यामुळे या योजनेंतर्गत खातेधारक बँक अधिकाऱ्यांना भांडावून सोडत आहेत. ...