१४व्या वित्त आयोगाचा अहवाल केंद्र सरकारने स्वीकारला आहे. त्यानुसार केंद्रीय करांमध्ये राज्यांचा वाटा १0 टक्क्यांनी वाढवून ४२ टक्के करण्यात आला आहे. ...
भूसंपादन कायद्यातील सुधारणांसाठी लोकसभेत मांडलेल्या विधेयकावरून राजधानीतील वातावरण तापत असतानाच ‘एनडीए’तील घटक पक्षांमध्येही नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या विधेयकाला जोरदार विरोध दर्शविला आहे. ...
बचाव पक्षाच्या विनंतीवरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने युग चांडक अपहरण-हत्याकांडाची सुनावणी २ मार्चपर्यंत तहकूब केली आहे. ...