दौंड तालुक्यात वाळूमाफियांवर महसूल प्रशासनाची कारवाई सुरूच असून खोरवडी-आलेगाव (ता. दौंड) परिसरातील भीमा नदीच्या पात्रात दोन बोटी जाळल्या तर एक बोट जिलेटिनने उडविण्यात आली. ...
लोहारा : तालुक्यातील भातागळी येथे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण असून, खरीप हंगाम वाया गेला, रबीची आशा नाही. त्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न त्यामुळे ...
भरदिवसा घरफोडीकळंब : तालुक्यातील ईटकूर येथे रविवारी भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला असून, यामध्ये सोने, चांदीचा ऐवज व रोख रक्कम असा ३६ हजाराचा ऐवज लंपास करण्यात आला आहे ...