पुणो जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत शिरूरच्या सचिन येलभर याने गादी, तर शिरूरच्याच गणोश काशिदने माती विभागात महाराष्ट्रकेसरी गटात अजिंक्यपद पटकावले. ...
भोरशहराचा वाढलेला पसारा, लोकसंख्या, तसेच तालुक्यात असलेली महत्त्वाची ठिकाणो याचा विचार करता भोर पोलीस ठाण्यात असलेली पोलिसांची संख्या मर्यादित आहे. ...