पेट्रोलमध्ये मिसळण्यात येणाऱ्या इथेनॉलच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारने कारखान्यांकरिता अटी शिथिल कराव्यात, असे आवाहन केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी केले आहे. ...
हवानामातील बदलामुळे ऋतुमानात होणारे बदल वेळीच रोखण्यासाठी पावले उचलली गेली नाहीत, तर जगभरातील गव्हाचे उत्पादन आगामी दशकात एक चतुर्थांशाने कमी होण्याची शक्यता आहे, ...
न वीन सरकारचे पूर्ण वर्षाचे हे पहिलेच अंदाजपत्रक़ मे २०१४ पासून सत्तेवर आल्यावर व त्या आधी निवडणुकीच्या काळात बरीच आकर्षक वचने व घोषणा देण्यात आल्या. ...
केंद्र सरकारच्या आगामी सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये अन्नधान्य आणि इंधन यावरील अनुदानात (सबसिडी) २० टक्के कपात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...
सूटला ४.३१ कोटी रुपये किंमत मिळाली असली तरी अवघ्या दोन मिनिटांच्या अंतराने ५ कोटी रुपयांची किंमत हुकली, अशी माहिती नवसारी (गुजरात)चे भाजपचे खा. सी. आर. पाटील यांनी दिली. ...