पंधरा आणि चौदा वर्षांच्या मुला-मुलींचा मोशी येथे विवाह लावण्याचा प्रयत्न रविवारी एमआयडीसी पोलिसांनी उधळून लावला. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थाला अटक केली ...
उरुळी देवाची येथील कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्यासाठी उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी महापालिकेस दिलेली मुदत संपण्यास अवघा एक महिना उरला आहे. ...
नीलेश घायवळ टोळीच्या तीन गुंडांवर वैकुंठ स्मशानभूमीबाहेर हल्ला करून एकाचा खून केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी कुख्यात गजा मारणे टोळीच्या दोन जणांना अटक केली ...
अस्तित्वातच नसलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची विमा कंपनीकडे नोंदणी केल्यानंतर हे कर्मचारी आजारी पडल्याचे दाखवत उपचार केल्याची कागदपत्रे सादर करून विमा कंपनीला १९ लाख ४७ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला ...
हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेशी युती होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे सांगत असले, तरी पाच विशिष्ट खाती आणि दोन वैधानिक पदे सोडून काय ते बोला, असा प्रस्ताव भाजपाने ठेवला आहे. ...