अतिक्र मणासह पर्यावरण संरक्षण कायदा, समुद्र नियमन क्षेत्र अधिनियम (सीआरझेड) आणि महाराष्ट्र नगररचना अधिनियमाचे खुलेआम उल्लंघन करुन, अलिबाग व मुरुड तालुक्यांच्या समुद्र किनारी बांधलेल्या बेकायदा ...
भ्रष्टाचाराविरुद्ध जनलोकपाल आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोव्हेंबर २०१३ पासून रिक्त असलेले लोकायुक्तांचे पद भरलेले नाही. ...
आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या एका गटाने जगातील उत्कृष्ट कला, कविता, संगीत, नाट्य व नृत्य यांचे नमुने छोट्या डिस्कमध्ये भरले असून, या डिस्क रोव्हरद्वारे पुढीलवर्षी चंद्रावर पाठविल्या जाणार आहेत. ...
पंतप्रधान नवाज शरीफ रशियातील शांघाई सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय भेटीगाठी घेतील, असे पाकिस्तानने सोमवारी सांगितले; ...
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांचा मंगळवारी (७ जुलै) वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अलिबागेत अभीष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे ...
महाराष्ट्र उद्योगात देशात पुढे आहे की नाही, हा अलीकडील काळातील वादाचा मुद्दा ठरला असला तरी तो रोजगारात मात्र देशात सगळ््यात पुढे असल्याची माहिती सहाव्या आर्थिक गणनेतून पुढे आली आहे. ...