सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या...
दिल्ली-छत्रपती संभाजीनगर विमानाच्या लाडसावंगी परिसरात आठ ते दहा घिरट्या, ग्रामस्थांमध्ये भीती, नेमके कारण झाले स्पष्ट ...
दयाबेन बनून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री दिशा वकानीला बिग बॉस १८ ची ऑफर आहे. दयाबेनला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. ...
मोतीलाल नेहरू मेडिकल कॉलेजचा एमएस विद्यार्थी डॉ. कार्तिकेय श्रीवास्तव याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. ...
बांगलादेशला धक्क्यावर धक्के देत भारतीय संघ विजय सुनिश्चित करण्याच्या दिशेनं ...
जिल्ह्यात पावसाची उघडीप असून, महाबळेश्वरला एक तर नवजा येथे दोन मिलिमीटरची नोंद झाली. कोयनेला पावसाची विश्रांती असून, धरणात आवकही कमी झाली आहे. ...
जेव्हा प्रकरण घडते, तेव्हा वेळीच रोखले पाहिजे त्यानंतर आरोपीचा एन्काउंटर करून काय साध्य करणार आहोत असं सवाल देशपांडेनी सरकारला विचारला आहे. ...
Aadhaar Card Rule : आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून आधार कार्डच्या नियमांमध्ये काही बदलही लागू झाले आहेत. आधार कार्डमधील हे बदल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024 मध्येच जाहीर केले होते. ...
परराज्यात म्हैस खरेदीवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी 'गोकुळ'च्या प्रयत्नातून 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसच्या पुढाकारातून दूध उत्पादकांसाठी कोल्हापुरातच 'मुन्हा', 'मेहसाणा', 'जाफराबादी' म्हशी मिळणार आहेत. ...
गेल्या आठवड्यात सुरत येथील डायमंड रुग्णालयात एका बाळाला (मुलगी) दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना शुक्रवारी बाळ मेंदूमृत झाले. ...
Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिच्या कुटुंबासाठी सप्टेंबर महिना खूप कठीण होता. वडील अनिल मेहता यांनी घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याने अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ...