लातूर : माहेरहून ५० हजार रुपये घेऊन ये म्हणून देवणी तालुक्यातील बोरुळ येथील विवाहितेचा छळ होत असल्याची तक्रार देवणी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे़ पोलिसांनी सांगितले, देवणी तालुक्यातील बोरुळ येथील भाग्यश्री उर्फ सोनी राजकुमार यनकुरे (२३) या विवाहितेस ल ...
जळकोट : जळकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी अशी दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे प्रचारास वेग आल्याचे दिसून येत आहे. ...
पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व पुणे जिल्ाचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर सोमवारी खासगी रुग्णालयात बायपास शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. बापट यांच्या नियमित वैद्यकीय तपासणीत त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्यांमध्ये ...
मुंबई मेट्रो रेल कॉपार्ेरेशनचा नवा लोगो प्रसिद्धकॉपार्ेरेशन राज्य आणि केंद्र सरकारच्या विद्यमाने सुरु राहणारमुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो - ३ मार्गाची अंमलबजावणी करणार्या मुंबई मेट्रो रेल कॉपार्ेरेशनचा नवा लोगो सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. ...
नाशिक : एज्युकेशन फाउंडेशनतर्फे दोनदिवसीय गुणवत्ता योजनेंतर्गत कार्यशाळेस प्रारंभ झाला. कार्यशाळेमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना पूर्णवेळ प्रशिक्षण दिले जाणार आहे. आयएसओ ९००१ या मानांकाप्रमाणे सर्वांना शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्ता टिकवण्याचे ...
घोडेगाव : भीमाशंकरचे दर्शन घेऊन परतत असताना हिंगोली जिल्ातील ७० वारकर्यांनी भरलेल्या ट्रकला अपघात होऊन यामध्ये ४१ जण जखमी झाले. गाडीचा स्टेअरिंग रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटून पोखरी घाटातील अवघड वळणावर गाडी पलटी होऊन हा अपघात झाला. ...
कॅप्शन : बॉम्बे मिठाई लेलो.... : बुीके बाल, बॉम्बे मिठाई अथवा कापूस या नावाने ओळखला जाणारा हा खाद्यपदार्थ लहान मुलांमध्ये एकेकाळी प्रसिद्ध होता. सध्याच्या फ ास्ट फुडच्या जमान्यात याची मागणी कमी झाली आहे. रुमडामळ-दवर्ली येथे गिर्हाईकाची वाट पाहणारा ...
मुंबई: मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने तिथल्या डॉक्टरला शिवीगाळ केली, त्याचा गळा पकडला. नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनाही शिवीगाळ केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी जे.जे. रुग्णालयात घडल ...