पुणे ळ वारजे ते विठठलवाडी रस्त्याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने दिलेला रस्ता काढून टाकण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने हा रस्ता पुढील सहा महिन्यात पालिकेस बंधनकारक बनले आहे. हे काम महापालिकेकडे असलेल्या यंत्रणेद्वारे करणे शक्य नसल्याने ...
पुणे : अपंग धोरणाची अंमलबजावणी, नोकर भरती, घरकुल योजना व गाळेवाटपात ३ टक्के आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनातर्फे गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार आहे. शिवजयंतीला (दि. २०) आमदार बच्चू कडू य ...
भोर : महाशिवरात्रीनिमित्त आंबवडे (ता. भोर) येथील पांडवकालीन निर्सगरम्य नागेश्वराच्या मंदिरात भविकांनी दिवसभर दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तालुक्यातील अनेक शिवमंदिरांत गर्दी होती. ...
रेडणी; येथील सीताबाई तरंगे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. रेडणी येथील प्रगतशील बागायतदार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र तरंगे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, ...
चिंचोली लिंबाजी : हरहर महादेव, शिवेश्वर भगवान की जय असा जयघोष करीत हजारो शिवभक्तांनी वाकी येथील श्री शिवेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. शिवेश्वर संस्थानने भाविकांच्या दर्शनासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या. सोमवारी मध्यरात्रीपासूनच भाविकांसह बाजारस ...
पुणे : शहराच्या जुन्या हदद्ीच्या विकास आराखडयामध्ये (डीपी) १९६६ पासून ठेवण्यात आलेला लकडी पूल ते शनिवारवाडा या प्रस्तावित रस्त्याचे आरक्षण रदद् करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस नियोजन समितीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे मध्यवस्तीतील नदीकाठच्या २५ हजार कु ...
नाशिक : कोणे एके काळी दिल्लीच्या पुस्तक मेळाच्या धर्तीवर नाशिकमध्ये गं्रथयात्रा भरविण्यात आली होती, त्याच नगरीत आता वर्षानुवर्षे व्यावसायिक स्तरावर ग्रंथप्रदर्शन भरविले जाते आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळत असताना शासकीय यंत्रणांना मात्र सूर गवसला नाह ...
नवी मुंबई : हर... हर... महादेव..., बम बम भोले..., ओम नम: शिवायच्या जयघोषात भक्तांनी शिवमंदिरात दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे मंदिरामध्ये आयोजन करण्यात आले होते. ...