लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

२५४ मुलांनी अद्याप शाळाच बघितली नाही - Marathi News | 254 children have not seen the school yet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२५४ मुलांनी अद्याप शाळाच बघितली नाही

राज्यातील कोणताही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये व शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या .. ...

जवाहरलाल दर्डा यांना आदरांजली - Marathi News | Respect for Jawaharlal Darda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जवाहरलाल दर्डा यांना आदरांजली

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा यांना जयंतीनिमित्त... ...

भारताच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र तिबेटची गरज - Marathi News | Free Tibet for India's Security | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारताच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र तिबेटची गरज

चीनचे विस्तारवादी आणि साम्राज्यवादी धोरण लक्षात घेता भारताच्या सुरक्षेसाठी तिबेट हा स्वतंत्र देश असणे गरजेचे आहे,... ...

ठाणे पालिका आयुक्तांचा कारभार व्हॉट्स अ‍ॅपवरून - Marathi News | Thane municipal commissioner's governance from the What's app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे पालिका आयुक्तांचा कारभार व्हॉट्स अ‍ॅपवरून

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपला क ारभार व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून सुरू केल्याने पालिकेतील बहुतेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ...

जाहीर होणाऱ्या निकालांचे वेळापत्रक संकेतस्थळावर - Marathi News | Schedule announcement results on the website | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जाहीर होणाऱ्या निकालांचे वेळापत्रक संकेतस्थळावर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात उन्हाळी परीक्षांच्या निकालांना विलंब झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे ...

‘झोपु’ आणखी लांबणीवर - Marathi News | 'Sleep' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘झोपु’ आणखी लांबणीवर

एमएमआर क्षेत्रातील १५ शहरांत राहणाऱ्या लाखो झोपडीवासीयांचे हक्काच्या घरात जाण्याचे स्वप्न आणखी लांबणीवर पडले आहे. ...

विद्यापीठ प्राधिकरणाला मिळणार मुदतवाढ? - Marathi News | University extension extension? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यापीठ प्राधिकरणाला मिळणार मुदतवाढ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वर्तमान प्राधिकरणांचा कालावधी ३१ आॅगस्ट रोजी संपुष्टात येणार आहे. ...

पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या संस्थांना लगाम - Marathi News | Restraint of water scarcity organizations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्याची उधळपट्टी करणाऱ्या संस्थांना लगाम

मनमानी पद्धतीने पाण्याची उधळपट्टी होते. प्रत्यक्ष वापराच्या प्रमाणात वसुली होत नसल्यामुळे पाणीपट्टी महसुलात राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात घट सोसावी लागत आहे. ...

मेडिकलमध्ये नेत्ररोग रुग्णांची फरफट - Marathi News | Eye therapy patients in medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमध्ये नेत्ररोग रुग्णांची फरफट

मेडिकलमध्ये येणाऱ्या नेत्ररोग रुग्णांची वर्षभरापासून फरफट सुरू आहे. नेत्ररोग विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात केवळ तपासणी होत असल्याने ... ...