लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लोकमत आपल्या दारी ज़ोड... ४ - Marathi News | Lokmat ji dhari jodi ... 4 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकमत आपल्या दारी ज़ोड... ४

कुत्र्यांची भीती... ...

आता मला रडायला येतेय... - Marathi News | Now I'm crying ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता मला रडायला येतेय...

(वायफळ.....) ...

घनकचर्‍याचा कंत्राट संपुष्टात २ कोटी ९० लाख थकीत तरीही कंत्राटदाराला विनवणी - Marathi News | Contractor is still in tandem with the congestion contract due to over two crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घनकचर्‍याचा कंत्राट संपुष्टात २ कोटी ९० लाख थकीत तरीही कंत्राटदाराला विनवणी

अकोला: शहरातील घनकचरा उचलण्याचा कंत्राट १५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला असून, २ कोटी ९० लाखांचे देयक थकीत असल्याने कंत्राटदाराने मुदतवाढ घेण्यास नकार दिला आहे. कचरा उचलण्यासाठी मनपाकडे पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने कोट्यवधींचे देयक थकीत असतानाही ...

्र्र्रप˜ा - Marathi News | Input | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :्र्र्रप˜ा

मोटारसायकलची चोरी ...

२६ जोडप्यांचा व्हॅलेंटाईन शिर्डी : सामुदायिक विवाह सोहळा, दत्तात्रय ठमाजी शेळके ट्रस्टचा उपक्रम - Marathi News | 26 Couples Valentine's Shirdi: Community Marriage Celebration, Dattatray Chhamke Shelke Trust Undertaking | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ जोडप्यांचा व्हॅलेंटाईन शिर्डी : सामुदायिक विवाह सोहळा, दत्तात्रय ठमाजी शेळके ट्रस्टचा उपक्रम

शिर्डी : प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. आणि त्याच दिवशी आयुष्यभराचा जोडीदार मिळाला तर तो दिवसच अस्मरणीय होऊन जातो. असे एक नव्हे, तर तब्बल २६ जोडपे शिर्डीत शनिवारी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत लग्नाच्या बेडीत अडकले. ...

औसा जोड़़़़़ - Marathi News | Oza Junk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औसा जोड़़़़़

ग्रामपंचायतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थातून तालुका व जिल्हा पातळीवर विविध पक्षासाठी अनेक नेते उदयास आले आहेत़ ग्रामपंचायतीमधूनच पुढे जाऊन अनेकांनी तालुका व जिल्हा पातळीवरील पदे उपभोगली़ अनेक राजकीय नेत्यांचा उदय हा ग्रामपंचायतीच्या मुशीतून झाला़ त्या ...

माझोड येथे ग्रामसभा - Marathi News | Gram Sabha at Mazod | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माझोड येथे ग्रामसभा

माझोड: अकोला पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या माझोड येथे ग्रामसभेत शनिवारी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. ग्रामसभेत ग्रामरोजगार सेवकाचा विषय स्थगित ठेवण्यात आला. ...

वसीम अक्रम जोड - Marathi News | Add to Wasim Akram | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वसीम अक्रम जोड

विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाने नेहमीच पाकिस्तान संघावर वर्चस्व गाजविले आहे, याचे कारण अद्याप मला कळलेले नाही. हा लाखमोलाचा प्रश्न असून, त्याचे उत्तर अद्याप कुणाला सापडलेले नाही. ...

निर्भय कन्या अभियान - Marathi News | Fearless Virgo Campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्भय कन्या अभियान

खर्डा : श्री संत गजानन महाविद्यालय, विद्यार्थी कल्याण मंडळ व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने येथे शुक्रवारी निर्भय कन्या अभियान घेण्यात आले. जामखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मातोंडकर यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन झाले. अध्य ...