आकोट : बँक ऑफ इंडियाच्या आकोट शाखेचा मॅनेजर बोलतो, असे सांगून मोबाइलवरून एटीएम कार्ड क्रमांक व पासवर्डची माहिती घेत बँक ग्राहकाच्या खात्यातून ४४ हजार ५७० रुपये लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधिताच्या फिर्यादीवरून आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये ...
नाशिक : देवळा तालुक्यातील वाखारी येथे आपल्या तण मुलाचा खून करून त्याने आत्महत्त्या केल्याचा बनाव रचण्यात आल्याने या घटनेची सखोल चौकशी करून खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माधव केशव जाधव या पित्याने मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत केली आहे. ...
पणजी : आम्ही केलेल्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्यास, मार्चच्या सुरुवातीला दोन दिवस धरणे आंदोलन करण्याचा इशारा अखिल गोवा पंचायत कामगार संघटनेने दिला आहे. येथील टी. बी. कुन्हा सभागृहात शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी ख्रिस्तोफो ...
शिरुर अनंतपाळ : शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील जोगाळा येथील सरपंच व ग्रामसेवकाविरुध्द चार वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिसांनी गुरुवारी सरपंचास अटक करुन निलंगा न्यायालयासमोर हजर केले असता न्या़ स ...
फोंडा : कुंकळ्ळी-नारायणवाडा येथील नारायणवाडा बॉईजतर्फे रविवार दि. १५ रोजी सहावी अखिल गोवा क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा शांतादुर्गा मंदिराजवळील मैदानावर होणार आहे. ...
औरंगाबाद : जिल्हा संघटना व नारायण व्यायामशाळा व क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेच्या २0 व्या सबज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत नवी म ...
नाशिक : घोटी-शिर्डी रस्त्यावर शुक्रवारी दुपारी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या वाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. केसरकर यांना आणण्यासाठी त्यांचे शासकीय वाहन औरंगाबादला चालले होते. ...