राजघराण्याचे केंद्रबिंदू व उपविभागीय (महसूल) विभागाचे प्रमुख ठिकाण असलेल्या अहेरी येथे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. परिणामी येथील नागरिकांना वाहतुकीच्या समस्येचा ...
येथील वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयातील वाहन मागील अडीच महिन्यांपासून नादुरूस्त अवस्थेत पडून असल्याने धानोरा व कोरची तालुक्यातील अनेक गावांमध्ये अंधार पसरला आहे. ...
अभिनव उपक्रमांसाठी सतत चर्चेत असलेल्या गडचिरोली शहरातील जवाहरलाल नेहरू उच्च प्राथमिक शाळा रामनगरच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात सर्पगंधा, शतावरी, कोरपड, रिठा या ...
रांगीवरून आरमोरीकडे मोहफूल घेऊन जात असलेल्या वाहनाचा २८ जानेवारीच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रांगीजवळ पाठलाग करून वाहन जप्त केले. ...
कोरची-कुरखेडा मार्गावरील पुराडा येथे पाळत ठेवत कुरखेडा पोलिसांनी चारचाकी वाहनासह ४ लाख ५० हजार रूपयांची दारू बुधवारच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास जप्त केली. या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. ...
शासनाने २६ आॅगस्ट १९९३ रोजी दारूबंदी केली. तेव्हापासून गडचिरोली जिल्ह्यात दारूविक्री हा गुन्हा ठरविला जातो. यांतर्गत गडचिरोली पोलिसांनी अवैद्य दारूविक्रेत्यांवर छापा टाकून ...
येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात तीघेजण जखमी झाले. या घटनेमुळे काही वेळासाठी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमावाला शांत केले. ...
चंद्रपूर महानगरपालिका अस्तित्वात येऊन आता जवळजवळ तीन वर्षांचा कालावधी होत आहे. महानगरपालिकेच्या तिजोरीत निधीची कमतरता आहे, असेही म्हणता येणार नाही. ...
व्यसनाकडे झेपावत असलेला समाज विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याला बाधा पोहचवत असून जीवनाला कलाटणी देणाऱ्या वयात युवक व्यसनग्रस्त होत आहेत. विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणाचे धडेच देऊन चालणार नाही ...