माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मंगलकार्य करण्यास जावे व अचानक श्राद्ध घडावे हा धोका वाटत असल्याने मुंबईबाबत ताकही फुंकून प्यावे असे वाटते, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ...
मुंबईच्या प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील समिती स्थापना करण्याचा प्रस्ताव हा मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप म्हणजे अपप्रचार आहे,असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर विकासकामांना 4क् टक्के कपात लागू करण्याबाबतची घोषणा करून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी ओढवून घेतली आहे. ...
सोमवारी बेकायदा ठरवून रद्द केल्याने परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या ‘स्मोकिंग एरिया’मध्ये बसून हुक्का ओढण्याची सोय शौकिनांना पुन्हा उपलब्ध होणार आहे. ...
‘चमको पद्धती’ने जाहिराती करून आपली उत्पादने माथी मारणा:या कंपन्यांच्या डामडौलाला ग्राहक लगेच बळी पडतो; परंतु त्यांना फसवणूक झाल्यावर कुठेच दाद मागता येत नाही. ...