नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विभागात एकाच ठिकाणी वर्षानुवर्षापासून ठाण मांडून बसलेल्या ५६ कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, बदली रद्द करण्यासाठी काही कर्मचार्यांनी लगेचच फिल्डिंगही लावण्यास सुरुवात केली आहे. ...
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थानिमित्त शहरात सुरू असलेली कामे पुन:श्च ठप्प झाली असून, सुरळीत सुरू असलेली कामे एकाएकी थांबविण्यात आली आहेत. महसूल वसूल करण्यासाठी मोहीम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईचा सिंहस्थानिमित्त काम करणार् ...
नाशिक : कंेद्रीय तंत्रविज्ञान खाते, नवी दिल्ली पुरस्कृत स्टेड प्रकल्पाअंतर्गत उद्योगवर्धिनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून १५ आणि १६ जुलै रोजी कालिदास कलामंदिर येथे दुपारी १२ ते ८ दरम्यान उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन केले असल्याची माहिती सुनील चां ...