येथील महापालिका आणि सहकार शिक्षण संस्था यांच्या विद्यमाने वर्तक विद्यालयाच्या प्रांगणात 12 डिसेंबर रोजी सातवे बालकुमार मराठी साहित्य संमेलन आयोजिण्यात आले ...
डहाणू तालुक्यातील गाव-पाडय़ात रोहयो योजनेंतर्गत विविध कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचारा विरोधात o्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडीत यांनी रणशिंग फुंकले आहे ...
येथील नगरपरिषदेच्या १६0 गाळ्यांचा लिलाव करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. आता दोन व्यापाऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार या आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. ...