लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गाजरं खाणारे शिवसेनेचे वाघ ! - Marathi News | Shivsena's tiger eating carrots! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गाजरं खाणारे शिवसेनेचे वाघ !

साहेब, गृह खातं मला द्या; अजित पवारांना मातोश्रीवर यायला भाग नाही पाडलं तर नाव बदलीन. विधान परिषदेतील एक आक्रमक शिवसेना नेता सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर बढाया मारीत आहे. ...

अभिनेत्री नयनतारा यांचे निधन - Marathi News | Actress Nayantara passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री नयनतारा यांचे निधन

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अभिनयाचा वेगळा असा ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्री नयनतारा यांचे रविवारी रात्री निधन झाले ...

चार वर्षांत रॅगिंगच्या १0 तक्रारी - Marathi News | 10 rugging cases in four years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार वर्षांत रॅगिंगच्या १0 तक्रारी

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये रॅगिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) वारंवार विद्यापीठांना विविध उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. ...

बाबासाहेबांच्या स्मारकाचे १४ एप्रिलला भूमिपूजन - Marathi News | Bhaumaipujan on the 14th of the monument of Babasaheb on April 14 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबासाहेबांच्या स्मारकाचे १४ एप्रिलला भूमिपूजन

राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिल रोजी करण्यात येईल, अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी केली. ...

राज्याला दुय्यम दर्जाच्या औषधांचा पुरवठा - Marathi News | Supply of secondary quality medicines to the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याला दुय्यम दर्जाच्या औषधांचा पुरवठा

महाराष्ट्रात सरकारी आणि निमसरकारी रुग्णालयांना दुय्यम दर्जाच्या औषधांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे ‘गुजरात संबंध’ उघड झाले आहेत ...

सिडकोची लवकरच १० हजार घरे - Marathi News | CIDCO's soon to have 10 thousand houses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिडकोची लवकरच १० हजार घरे

खारघर येथील ‘स्वप्नपूर्ती’ प्रकल्पातील घरांना मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर येत्या काळात अल्प उत्पन्न घटकांसाठी आणखी १० हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे ...

म्हाडाच्या घुसखोरांचा प्रश्न ११ महिने प्रलंबित - Marathi News | MHADA intruders question pending for 11 months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हाडाच्या घुसखोरांचा प्रश्न ११ महिने प्रलंबित

म्हाडाच्या इमारतीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून अनधिकृतपणे घुसखोरी करून राहत असलेल्या साडेआठ हजारांवर रहिवाशांच्या नियमतीकरणाचा प्रस्ताव गेल्या ११ महिन्यांपासून मंत्रालयात पडून आहे ...

कुर्ला कारशेडमध्ये स्फोट - Marathi News | Murder in Kurla Karshad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुर्ला कारशेडमध्ये स्फोट

वेल्डिंग करताना तीन कर्मचारी गंभीररीत्या भाजल्याची घटना रविवारी कुर्ला कारशेडमध्ये घडली. वेल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरच्या पायपावर ठिणगी पडून त्यातून गॅस बाहेर पडला ...

खाणी सरकारनेच चालवाव्यात : येचुरी - Marathi News | Government should run mining: Yechury | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाणी सरकारनेच चालवाव्यात : येचुरी

पणजी : खाणी सरकारनेच ताब्यात घेऊन चालवाव्यात, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य तथा राज्यसभा खासदार सीताराम येचुरी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत केली. ...