नाशिक : शहरात आगामी कुंभमेळा निमित्त जेएसजी प्लॅटिनम ग्रुपतर्फे कुंभमेळा स्वागत गीत तयार करण्यात येत आहे. त्याचे चित्रीकरण मागिल ८ दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी सुरू आहे. सदर गीताच्या चित्रीकरणामध्ये पालकमंत्री, सर्व खासदार-आमदार, महापौर, उपमहापौर ...
सोलापूर : संशय आला म्हणून रिक्षा थांबवून चौकशी करणार्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील कर्मचार्यास नीट उत्तर न देता उलट त्याच्याच श्रीमुखात लगावल्याचा प्रकार बाळे क्रॉस रोडवर आज (शुक्रवारी) दुपारी १ वाजता घडला. आप्पाराव शाहूराव घोळवे असे जखमी पोलिसाच ...
महापालिकेतील सर्व १० समित्यांवर आघाडीचा विजय झाल्याचा आनंद व्यक्त करताना महापौर प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी व नवनिर्वाचित सभापती. ...
सोलापूर : इंगळगी विविध कार्यकारी सोसायटीची सत्ता आपल्याच हाती ठेवण्यात स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यशस्वी ठरले़ आ़ सुभाष देशमुख गटाला तीन जागा सोडण्यात आल्याने निवडणूक बिनविरोध झाली़ ...