गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. सत्ता हाती नसल्याने गोव्यात पक्ष चालविणेही राष्ट्रवादी काँग्रेसला अत्यंत कठीण होऊन बसले आहे. ...
महाराष्ट्र सदन घोटाळयाप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) काल सार्वजनिक बांधकाम व गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली व त्यांचे जबाब नोंदवून घेतले. ...
घर वापसी, मदर तेरेसांबाबत अनुद्गार अशा घटनांमुळे देश धार्मिक विद्वेषाने ढवळलेला असताना पणजीपासून ४0 किलोमीटरवर कुंकळ्ळीत मात्र या गढूळ वातावरणाची झळही पोहोचलेली नाही. ...
मुंबई- नायगाव येथे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या २७व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत मुंबई पोलिसांनी आपले वर्चस्व कायम राखले. ...