जिल्ह्यामध्ये खून, दरोडा,हाणामारी, अत्याचार, अपहरण, घरफोडी, दुचाकी चोर, सायकल चोर असे एकामागून एक गुन्हे घडत आहेत. या गुन्ह्यांमधील काही आरोपी जसे सराईत आहेत, तसेच अनेक आरोपी हे तरुण आहेत. त्यांच्या चेहर्याकडे बघितल्यानंतर ते गुन्हेगार असतील, यावर क ...
भिवंडी : शहरातील पायल टॉकिज शेजारील गल्लीत असलेल्या गाळ्यात घरगुती सिलेंडर मधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरणार्या पाच जणांवर भोईवाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अकोला- देशात गरजेपेक्षा जास्त खत आहे. खत निर्मितीसाठी होणारा खर्च बघता जास्त सबसिडी देणे शक्य नसले, तरी केंद्र शासन ७0 टक्के सबसिडी देत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कोळशापासून गॅस व त्यापासून खत निर्मिती करण्याचा प्रकल्प ओडिशात उभारण्यात येत आहे. त्य ...
राहाता : विरोधकांनी आव्हान उभे केल्याने विखे कारखान्याची निवडणूक होईल, असे वाटत असतानाच माघारीच्या वेळी विरोधकांचा बार फुसका निघाला अन् कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. शिल्लक असलेल्या ७३ उमेदवारांपैकी तब्बल ५२ जणांनी माघार घेतल्याने सत्ताधारी २१ ज ...
श्रीगोंदा : सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे समर्थक, माजी सभापती अरुण पाचपुते हे नागवडे गटाच्या गळाला लागले आहेत. अरुण पाचपुतेंची काष्टी गटातून उमेदवारी निित झाली आहे. त्यामुळे श्रीगोंद्याच् ...