शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पमतातील सरकार पूर्ण बहुमतात आणले असले, तरी सरकारमधील बहतेक मंत्री नवखे आहेत. ...
शाळेत मस्ती करणा:या नववीतल्या विद्यार्थिनीला मारहाण करणा:या मुख्याध्यापिकेविरोधात आरसीएफ पोलिसांनी अदखलपात्र तक्रार (एनसी) नोंदविली आहे. चेंबूरच्या सेंट सॅबेस्टीअन शाळेत हा प्रकार घडला. ...
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल करताना ती ऑनलाईन पध्दतीने भरणो अनिवार्य करण्यात आले आहे. ...