लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वाढदिवशीच होणार याकूबला फाशी, सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब - Marathi News | The Supreme Court's verdict will be executed on the birthday itself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाढदिवशीच होणार याकूबला फाशी, सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बाँबस्फोटातील दोषी याकूब मेमनची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली असून त्याला त्याच्या वाढदिवशीच (३० जुलै) फाशी देण्यात येणार आहे. ...

कर्जमाफीनंतर आता धनगर आरक्षणासाठी विरोधकांची घोषणाबाजी - Marathi News | After the debt waiver, the announcement of the opposition to defame Dhangar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफीनंतर आता धनगर आरक्षणासाठी विरोधकांची घोषणाबाजी

कर्जमुक्तीनंतर आता धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी धनगराच्या वेशात विधानसभेत जोरदार घोषणाबाजी केली. ...

पहिला दिवस गोंधळाचा, राज्यसभेचे कामकाज तहकूब - Marathi News | The first day is confusing, the work of the Rajya Sabha will be abrogated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिला दिवस गोंधळाचा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ललित मोदी प्रकरणावरुन राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावे लागले. ...

घोटाळ्यांमुळे भाजपाची मान शरमेने खाली - भाजपा खासदार शांताकुमार - Marathi News | BJP MP Shantakumar below the scandal: BJP MP Shanta Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घोटाळ्यांमुळे भाजपाची मान शरमेने खाली - भाजपा खासदार शांताकुमार

व्यापम प्रकरण, वसुंधरा राजे, पंकजा मुंडे यांच्या भ्रष्टाचार प्रकरणामुळे देशभरात भाजपाची मान शरमेने खाली गेल आहे अशा शब्दात भाजपा खासदार शांताकुमार यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. ...

गरीब फासावर, धनाढ्य निर्धास्त - Marathi News | Poor hunger, wealthy riches | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीब फासावर, धनाढ्य निर्धास्त

कायद्यासमोर श्रीमंत व गरीब असा कोणताही भेदभाव केला जात नाही असे नेहमीच सांगितले जाते. पण गेल्या १५ वर्षात फाशी झालेल्यांची आकडेवारी बघितली तर भीषण वास्तव समोर येते. ...

मुंबई, ठाण्यात पावसाची हजेरी, लोकल सेवा विस्कळीत - Marathi News | Mumbai, Thane rain show, local service disrupted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, ठाण्यात पावसाची हजेरी, लोकल सेवा विस्कळीत

गेल्या महिनाभरापासून दडी मारुन बसलेल्या पावसाने सोमवारी रात्रीपासून मुंबईत दमदार हजेरी लावली असून पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरु आहे. ...

तुफानी लाटांमुळे मासेमारी धोक्यात - Marathi News | Fishermen's threat due to tornado waves | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :तुफानी लाटांमुळे मासेमारी धोक्यात

एकीकडे पावसाळ्याला अजून नीटशी सुरुवातही झाली नसताना दुसरीकडे समुद्रातील तुफानी वादळी वातावरणही (खराट) अजून संपलेले नाही ...

दुबारचे संकट टळले ! - Marathi News | Repeated crisis was over! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दुबारचे संकट टळले !

ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात सुमारे एक लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करणे बाकी आहे. परंतु पावसाने विलंब केल्यामुळे अद्याप ...

माकपाचा प्रांत कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Front at the CPI (M) province office | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :माकपाचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळांची दयनीय अवस्था तसेच येथे कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...