उन्हाळा आला की थंड पेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने बाजारपेठेत सजू लागतात. ग्रामीण भागातील गावो-गावात तसेच शहरी भागात बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्याची रेलचेल पहावयास मिळते. ...
सांधेदुखी-संधिवातावर आयुर्वेदिक औषधोपचार अत्यंत गुणकारी असल्याच्या निष्कर्षावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एआयआयएमएस) परीक्षणाअंती शिक्कामोर्तब केले आहे. ...
बहिणीच्या लग्नासाठी तयारी म्हणून गोंदियातून साहित्य खरेदी करून गावाला परतणाऱ्या भावाच्या दुचाकीला बोलेरोने धडक दिल्याने नवऱ्या मुलीच्या भावाचा मृत्यू झाला. ...
शनिवारी (दि.४) दुपारी लागलेल्या चंद्रग्रहणामुळे गोंदिया शहरातील सर्व मंदिरांमधील देवी-देवतांना सकाळपासून पडद्याआड करण्यात आल्याचे चित्र सर्व मंदिरांत बघावयास मिळाले. ...
सात देशांतील सात पर्वतशिखरे १७२ दिवसांत सर करून गिनीज बुकात स्थान मिळविणारा भारतीय गिर्यारोहक मल्ली मस्तान बाबू याचा मृतदेह अँडीज पर्वतराजीत आढळला. ...