परळी तालुक्यात बेकायदेशीरपणे अफू लागवड केल्याप्रकरणी २५ शेतकर्यांना दोषी ठरवत सोमवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ...
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची 'चार धाम यात्रे'चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक करण्यात येणार आहेत. ...
महेंद्रसिंग धोनी हा रावणासारखाच अहंकारी असून एक दिवस त्याला कंगाल होऊन भीक मागावी लागेल असा तिखट शब्दात योगराज सिंग यांनी धोनीवर टीकेची झोड उठवली आहे. ...
भारतात शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाचे धडे द्यावेत की नको यावरुन वाद सुरु असतानाच डेन्मार्कच्या एका प्राध्यापकाने शाळांमध्ये पॉर्न दाखवायला हवे असा सल्ला दिला आहे. ...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन आर्थिक वर्षातील पहिले द्वैमासिक पतधोरण जाहीर केले असून रेपो रेटमध्ये बदल न करता तो ७.५० टक्क्यांवर कायम ठेवला आहे. त्यामुळे व्याज दरही कायम असून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. ...