लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
हणखणे : जागतिक क्षयरोग निर्मुलन दिनाचे औचित्य साधून हणखणे येथील सरकारी हायस्कूल व कासारवर्णे आरोग्य केंद्राच्या सहकार्याने क्षयरोग निर्मुलन जागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक तसेच आरोग्य केंद्राचे कर्मचारी सहभागी झाले ...
पाटणा : जनता परिवारातील पक्षांच्या विलिनीकरणाच्या दिशेने सक्रिय झालेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी या मुद्यावर राष्ट्रीय जनता दलाच्या(राजद)आमदारांसोबत चर्चा केली. ...
वडोदबाजार : दुष्काळात पाण्यापाठोपाठ निर्माण होणारी चार्याी टंचाई लक्षात घेता शेतकर्यांनी अधिकाधिक चारा वाया न जाऊ देता बचतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार बळीराजा चार्याची कुट्टी (भुस) करीत आहे. फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार परिसरात कापूस व ...
पणजी : गोव्यातील प्रतिष्ठेची बांदोडकर क्रिकेट लीग चषक स्पर्धा येत्या मंगळवारपासून (दि.१४) पणजी जिमखाना मैदानावर खेळविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहा संघ सहभागी होतील. त्यांना दोन गटात विभागण्यात आले आहे. गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरी गाठतील. स्पर्ध ...
सिग्नल बिघाडपश्चिम आणि मध्य रेल्वेचा बोर्याप्रवाशांना मनस्तापमुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर बिघाडाची परंपरा सुरुच असून त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावर आणि दुपारी मध्य रेल्वे मार्गावर सिग्नल बिघाड झाला आ ...