लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रेशन दुकानदारांकडून ९४ लाखांची वसुली नाही - Marathi News | Ration shops do not recover 94 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेशन दुकानदारांकडून ९४ लाखांची वसुली नाही

संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मजुरांना कुपन्सद्वारे वाटप करावयाचे तांदुळ व गहू रेशन दुकानदारांनी अपहार करून काळ्या बाजारात विक्री केले. ...

शिरोळला अखेर तंटामुक्तीची गुढी - Marathi News | At the end of the summit, | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोळला अखेर तंटामुक्तीची गुढी

तंटामुक्त गाव पुरस्कार जाहीर : विशेष शांतता पुरस्कारही मिळणार ...

आमचेही आता पुनर्वसन करा! - Marathi News | Rehabilitate us now! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमचेही आता पुनर्वसन करा!

प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला वाघिवली गावाची गरज नसल्याचे कारण पुढे करीत सिडकोने हे गाव विमानतळबाधित प्रक्रि येतून वगळले आहे. ...

धामापूरचा बोटिंग प्रकल्प पुन्हा सुरू - Marathi News | Dhamapur's boating project will be resumed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :धामापूरचा बोटिंग प्रकल्प पुन्हा सुरू

पर्यटकांचे आकर्षण : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ; बोटींची नादुरुस्ती आणि तरंगत्या जेटीच्या समस्या झाल्या दूर ...

कोथुर्डे धरणाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | Irrigation of Irrigation Department in Kothurde dam repair | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोथुर्डे धरणाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शहरासह परिसरातील १९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ...

तळेरेत संपर्क कार्यालयाचा प्रारंभ - Marathi News | Start of contact office in Talle | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तळेरेत संपर्क कार्यालयाचा प्रारंभ

कृती समितीचा पुढाकार : थाटात उद्घाटन; गावातील सूचना, पत्रव्यवहार होणार ...

नववर्षालाच हाणामाऱ्या - Marathi News | New Year only | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षालाच हाणामाऱ्या

रायगड जिल्ह्यात साजरा होत असतानाच अलिबाग तालुक्यातील ताजपूर(रेवदंडा), शिळगाव (खोपोली), राबगाव (पाली) व सावेळे(कर्जत) या गावांमध्ये सशस्त्र मारामाऱ्या सुरू होत्या. ...

‘त्या’ १३ गावांना मदत देणार - Marathi News | 'Those' help 13 villages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ १३ गावांना मदत देणार

उरण परिसरातील केळवणे गाव आणि परिसरातील १३ गावांतील ३ हजार एकर भातशेतीत समुद्राचे पाणी शिरले. त्यामुळे शेतजमिनीत भातपीक निरुपयोगी ठरले आहे. ...

मनावर चांगले संस्कार रुजवावेत - Marathi News | Have good rituals in mind | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मनावर चांगले संस्कार रुजवावेत

मनोज अंबिके : कणकवली येथे ‘कानमंत्र आई-बाबांसाठी’ कार्यक्रमात मार्गदर्शन ...