स्टीव्हन स्मिथ यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने शुक्रवारी पाकिस्तानवर विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात सहा गडी राखून शानदार विजय नोंदविला. ...
विश्वचषकात गुरुवारी भारत-बांगलादेश ही उपांत्य लढत पूर्वनियोजित (फिक्स) होती खळबळजनक वक्तव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी केले आहे. ...
भारताविरुद्ध विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत पंचांच्या खराब कामगिरीबद्दल बांगलादेशाच्या मीडियाने कडाडून टीका केली आहे. पंचांनी भारताची बाजू घेतल्याचा आरोप सर्वच वर्तमानपत्रांनी केला आहे. ...
वेस्ट इंडिज संघाला विश्वचषकाच्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात आज शनिवारी जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या न्यूझीलंडकडून कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. ...