राजकारण्यांना धडा शिकवण्याची आवश्यकता असून, लोकांनी त्यांच्या भूल-थापांना बळी न पडता, धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. ...
‘आम्ही सारे ब्राह्मण’ या पाक्षिकाच्या चवथ्या वर्धापनानिमित्त निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांचा ब्राह्मण भूषण पुरस्काराने पुरंदरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. ...
पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. जितेंद्र अभिषेकी ही तीन अमूल्य रत्ने. संगीतविश्वात निर्माण केलेल्या गायनशैलीतून स्वत:चा वेगळा ठसा उमटविण्यात ‘ते’ यशस्वी ठरले. ...
महाविद्यालयीन युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुरू होणाऱ्या पुरुषोत्तम करंडक नाट्य स्पर्धेच्या धर्तीवर महापालिकेकडूनही महापौर करंडक नाट्य स्पर्धा सुरू करण्यात येणार आहे. ...
धर्मवीर श्रीछत्रपती संभाजीमहाराजांच्या ३२६ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे आज राज्यभरातून आलेल्या शंभुभक्तांनी समाधिस्थळावर पुष्पवृष्टीसाठी अलोट गर्दी केली होती. ...
महापालिकेकडून दहावी, बारावीमधील गुणवंतांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचा खेळखंडोबा सुरू असल्याची बाब शुक्रवारी पुन्हा मुख्य सभेत समोर आली. ...