महापालिकेकडून दहावी, बारावीमधील गुणवंतांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचा खेळखंडोबा सुरू असल्याची बाब शुक्रवारी पुन्हा मुख्य सभेत समोर आली. ...
शहरी गरीब योजनेतील रुग्ण नाकारणाऱ्या हॉस्पिटलची माहिती गोळा करून त्यांच्यावरील कारवाईचा अहवाल येत्या २० दिवसांमध्ये मुख्य सभेपुढे ठेवला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ...
थोर पुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होत असल्याने शहरातील सर्व पुतळे सारसबागेतील तळ्याभोवती बसवून स्टॅच्यू पार्क बनविण्याचा प्रस्ताव शुक्रवारी मुख्य सभेत अनुमोदन न मिळाल्याने वगळण्यात आला. ...
ती शाळेत नेहमी अबोल असायची... घरची गरिबी असतानाही दोन मुलींच्या हातात काही दिवसांपासून पैसे दिसू लागले... मुलींशी चर्चा करताना शाळेतील समुपदेशकांच्या लक्षात ही बाब आली. ...
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात लष्कराच्या पोशाखात आलेल्या आत्मघाती दहशतवाद्यांनी शुक्रवारी पहाटे एका पोलीस स्टेशनवर हल्ला केला. या हल्ल्यात तीन पोलीस शहीद झाले, ...
वाराणसी जिल्ह्यातील बछरावा रेल्वेस्थानकाजवळ शुक्रवारी डेहराडून- वाराणसी जनता एक्स्प्रेसचे इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरल्याने किमान ३८ प्रवासी ठार, तर सुमारे १५० जण जखमी झाले. ...