लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हॉकी संघटनेतील वाद उफाळण्याची शक्यता - Marathi News | The possibility of hockey disputes can be raised | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हॉकी संघटनेतील वाद उफाळण्याची शक्यता

आज बैठक : हॉकी बचाव अभियान समिती आक्रमक; लाईन बाजार येथे सायंकाळी आयोजन ...

‘पुरुषोत्तम’च्या धर्तीवर आता महापौर करंडक - Marathi News | Mayor's troupe now on the lines of 'Purushottam' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पुरुषोत्तम’च्या धर्तीवर आता महापौर करंडक

महाविद्यालयीन युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सुरू होणाऱ्या पुरुषोत्तम करंडक नाट्य स्पर्धेच्या धर्तीवर महापालिकेकडूनही महापौर करंडक नाट्य स्पर्धा सुरू करण्यात येणार आहे. ...

‘फुलेवाडी’ पुढील फेरीत - Marathi News | 'Phoolwadi' in the next round | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘फुलेवाडी’ पुढील फेरीत

साईनाथला नमविले : दसरा चषक फुटबॉल स्पर्धा ...

संभाजीराजांच्या समाधीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी - Marathi News | Flowering from helicopter on Sambhaji Maharaj's Samadhi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संभाजीराजांच्या समाधीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

धर्मवीर श्रीछत्रपती संभाजीमहाराजांच्या ३२६ व्या बलिदान स्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे आज राज्यभरातून आलेल्या शंभुभक्तांनी समाधिस्थळावर पुष्पवृष्टीसाठी अलोट गर्दी केली होती. ...

वाईचे जवान सूरज मोहिते शहीद - Marathi News | Yee Youth Suraj Mohite Shaheed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाईचे जवान सूरज मोहिते शहीद

पंधरा दिवसांपूर्वीच सुटीचा आनंद ...

खासगी बसमुळे अपघाताचा धोका - Marathi News | Accident risk due to private bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी बसमुळे अपघाताचा धोका

सोलपूर रस्त्यावरील गाडीतळ ते रविदर्शनदरम्यान सायंकाळी साडेसातनंतर खासगी बस रस्त्यात थांबल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. ...

महापालिकेच्या शिष्यवृत्तीचा खेळखंडोबा - Marathi News | The municipal scholarship program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या शिष्यवृत्तीचा खेळखंडोबा

महापालिकेकडून दहावी, बारावीमधील गुणवंतांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचा खेळखंडोबा सुरू असल्याची बाब शुक्रवारी पुन्हा मुख्य सभेत समोर आली. ...

हॉस्पिटलवरील कारवाईचा २० दिवसांमध्ये अहवाल - Marathi News | Report in 20 days of hospital action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉस्पिटलवरील कारवाईचा २० दिवसांमध्ये अहवाल

शहरी गरीब योजनेतील रुग्ण नाकारणाऱ्या हॉस्पिटलची माहिती गोळा करून त्यांच्यावरील कारवाईचा अहवाल येत्या २० दिवसांमध्ये मुख्य सभेपुढे ठेवला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ...

नवीन पालिकेचा प्रस्ताव महिनाभर पुढे - Marathi News | New corporation proposals for a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन पालिकेचा प्रस्ताव महिनाभर पुढे

महापालिकेच्या हद्दीजवळील तब्बल ३८ गावे महापालिकेत घेण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केली आहे. ...