पणजी : येथील महालक्ष्मी देवालयात गुढीपाडवादिनानिमित्त दि. २१ रोजी दु. २ वा. महापुजेचे आयोजन केले आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वा. श्री सटी भवानी बाल मंडळ (भाटले) व श्री गजानंद महिला मंडळ (दिवाडे) यांचे भजनाचा कार्यक्रम होईल. ...
नामदेव मोरे, नवी मुंबई : महापालिकेच्या २० वर्षांच्या वाटचालीमध्ये महापौर पदावर नाईक परिवाराचाच वरचष्मा राहिला आहे. १२ वर्षे परिवारातील चार सदस्यांनी महापौर होण्याचा मान मिळविला आहे. उर्वरित आठ वर्षांत पाच जणांना संधी मिळाली असून, त्यामध्ये चार महिला ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वीज बिलासंदर्भातील याचिकेवर सुनावणी केल्यानंतर महावितरण गोंदियाचे कार्यकारी अभियंत्यांना नोटीस बजावून याचिकाकर्त्यांवर पुढील आदेशापर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका, असे निर्देश दिले आहेत. सुशीलादेवी ...
भूषण गोखले : इतिहास आणि भुगोलाची सांगड असते. भुगोलामुळे युध्दे होतात. जम्मू काश्मिरचा मोठा भाग आज पाकिस्तानने बळकाविलेला आहे ही अतिशय वाईट घटना आहे. पासष्टच्या युध्दात मात्र आपण काश्मिरमध्ये घुसलेल्यांना यशस्वी होऊ दिले नाही. आपल्या देशात चांगले का ...