बासेल: भारताच्या किदांबी र्शीकांतने आज आपल्याच देशाच्या अजय जयराम याचा पराभव करीत 120000 डॉलर बक्षिसाच्या स्वीस ग्रांप्रि गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या फायनलमध्ये स्थान पटकावल़े अव्वल मानांकित र्शीकांतने एका डावाच्या पिछाडीनंतर पुनरागमन करताना 50 मिनिटा ...
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात विद्यार्थ्यांना देण्यात आलेले पदवी प्रमाणपत्र निकृर्ष्ठ दजार्चे असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने व चांगल्या दजार्ची पदवी प्रमाणपत्र मोफत देण्यात यावीत,अशी मागणी विद्यापीठाच ...
चौकट- प्राचार्य नसल्यामुळे महाविद्यालयांना परीक्षा केंद्र मिळत नाही,विद्यापीठ,राज्य शासन तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दिले जाणारे आनुदान मिळत नाही.त्याच प्रमाणे प्राचार्यांना मिळणारे वेतन प्राध्यापकांपेक्षा कमी असते.त् ...
दरेगाव : संपूर्ण जिल्ात कानिफनाथ महाराजांचे प्रसिद्ध स्थान असणार्या श्रीक्षेत्र दरेगाव येथे हजारो भाविकांच्या साक्षीने श्रद्धेच्या रंगात आणि भक्तिच्या जल्लोषात कानिफनाथ महाराज यात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला. ...
सोलापूर : विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात विद्याभ्यास करून स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी पर्शिाम करून यशाची नवी स्वप्ने साकारावीत, असे आवाहन गणेश शिंदे (यशदा, पुणे) यांनी केले. ...