एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
गडचिरोली जिल्हा कारागृहाच्या सुरक्षेकरिता राज्य राखीव पोलीस बलाची (एसआरपीएफ) एक बटालियन तैनात करण्यासंदर्भात ...
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य उदयास आले. त्यावेळी सर्वदूर अविकसित असलेल्या महाराष्ट्राचा विकास करण्याची मोठी जबाबदारी राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या खांद्यावर आली. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दक्षता पथकाने मंगळवारी डिप्टी सिग्नल भागात छापा टाकून ३ लाख ९८ हजार ९४० रुपये किंमतीचे ‘माऊथ फ्रेशनर’ जप्त केले. ...
मोबाईल व्यापारी भरत खटवानी यांच्या हत्याकांडातील पाच आरोपींना तब्बल पाच दिवसानंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला शुक्रवार १३ मार्चपासून उपराजधानीत सुरुवात होणार आहे. ...
नासुप्रचे सभापती श्याम वर्धने यांनी बुधवारी २०१५-१६ चा ८३० कोटी २८ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. ...
येथे दूरसंचार विभागाने टोलेजंग कार्यालय उभारले असले तरी आपल्या ग्राहकांना सेवा देण्यास असमर्थ असल्याचे दिसून येत असून ... ...
मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहनांचे आठवडाभरात दोन बळी ठरले. ...
वणी-भालर-लाठी मार्गावरील केसुर्लीच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड तोड सुरू आहे. याकडे वन विभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ...
राज्यात लहान-लहान खेड्यापासून तर मोठमोठ्या शहरापर्यंत गल्लोगल्ली प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ...