गेल्या सहा महिन्यांत या शेअरने 111% एवढा बंपर परतावा दिला आहे. मात्र गेल्या 5 दिवसांचा विचार करता फ्युचर समूहाचा हा शेअर 8% पर्यंत घसरला आहे. तसेच, या शेअरने दीर्घ काळात 93% एवढे जबरदस्त नुकसान केले आहे. ...
Thackeray Group MP Sanjay Raut News: उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे लाडके नेते, राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे पुन्हा उद्धव ठाकरेंकडेच येतील आणि सुखाचे दिवस येतील, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...