राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनीदेखील सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर कामगार संस्थांना कामे देऊ नयेत, असे आदेश पारित केले होते. ...
पालघर जिल्ह्णात पडलेल्या अवेळी पावसासोबत वाऱ्याचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी मच्छीमारांच्या नुकसानीचे प्रमाण कमी असले तरी सरासरी वीस मिलिमिटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ...
आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जपून जा तुझ्या घरी़ हा राधा कृष्णाच्या प्रेमाची रंग बरसात करणारा धुलीवंदन हा भारतीय संस्कृतीत सगळ््यात मोठा सण आहे. ...