अंजनी (ता. तासगाव) येथे आर. आर. पाटील यांच्यावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत राज्यातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना वाचनासाठी १० मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका देण्याचा ... ...
श-विदेशातून मिळालेल्या भटवस्तूंचा जाहीर लिलाव केला जाणार असून, त्यातून मिळणारा निधी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी गंगा शुद्धीकरण योजनेसाठी दान करण्यात येणार असल्याचे माहीतगार सूत्रांनी सांगितले. ...
संबंधित कंपन्यांना ‘लाभ’ दिल्याप्रकरणी भुजबळ यांचे पुतणे समीर आणि पुत्र पंकज यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) आणि अंमलबजाबवणी महासंचालनालय (ईडी) चौकशी करणार आहे ...