पांढरा चेंडू, रंगीत कपडे, ब्लॅक स्क्रीनचा वापर आणि डे नाईट सामने असे नवनवीन प्रयोग या विश्वचषकात करण्यात आल्याने हे विश्वचषक क्रिकेटमध्ये रंगीत दिवस आणणारे ठरले. ...
सलग तिस-यांदा विश्वचषकाचे आयोजन करत इंग्लंडने हॅट्रीक साधली. ९ ते २५ जून, १९८३ या कालावधीत खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या विश्वचषकांत आठ संघ सहभागी झाले होते ...
१९७९ च्या विश्वचषकाचे यजमानपद मिळवण्यासाठी भारत इच्छूक होता. पण १९७५ मधील विश्वचषकाचे उत्कृष्ट आयोजन करणा-या इंग्लंडला सलग दुस-यांदा विश्वचषकाचे आयोजन करण्याचा मान मिळाला. ...