औसा : तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आगामी जून-जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे़ त्यादृष्टीने निवडणूक विभागाने तयारी केली आहे़ प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, ४५ गावांत ४२३ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत़ यापैकी २३४ महिला ...
फोंडा : फोंडा कार्निव्हल आयोजन समितीतर्फे दि. १४ ते १७ पर्यंत कार्निव्हल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी कार्निव्हाल महोत्सवाचे उदघाटन झाले. नंतर सांगितिक कार्यक्र म झाला. उद्या, दि. दि. १५ रोजी चित्ररथ मिरवणूक दुपारी ३.३० वाजता मिनिनो ट्रे ...
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत विधी अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेबरोबरच मराठी भाषेतही कायद्याची परीक्षा देता येणार आह ...
अकोला: ऑटोरिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने एमएच ३0 एए ३४१४ क्रमांकाचा भरधाव ऑटोरिक्षा रस्त्यावरील दुभाजकादरम्यान असलेल्या विद्युत खांबावर आदळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. यात ऑटोरिक्षा चालक नितीन बाबूराव इंगळे हा जखमी झाला. ...
पुणे : नोकरीच्या आमिषाने फसवून वेश्याव्यवसायासाठी पुण्यात आणलेल्या दोन तरुणींची गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (एएचटीयु) शनिवारी दुपारी चारच्या सुमारास सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये बांग्लादेशाच्या एका तरुणीचा सम ...
मूर्तिजापूर: येथील जुनी वस्तीमधील गौतमनगरातील म्हशीच्या गोठ्याला शनिवारी दुपारी आग लागली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, ७ म्हशी भाजल्या. या घटनेत एका म्हैस मृत्युमुखी पडली. ...
फोंडा: उद्योग तथा सहकारमंत्री महादेव नाईक यांचे वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना गोवा डेअरीचे अध्यक्ष विठोबा देसाई. सोबत संचालक बाबुराव देसाई, माधवराव देसाई, राजेंद्र सावळ, श्रीकांत नाईक, नरेश मळीक, उल्हास सिनारी, गुरूदास परब, व्यवस्था ...