रिझर्व्ह बँकेने लवकरच १० रुपयांची नवी चलनी नोट बाजारात आणणार असल्याची घोषणा केली आहे. या नोटेत रुपयाचे प्रतीकात्मक चिन्ह तथा क्रमांकाच्या रकान्यात ‘एन’ अक्षर असेल. ...
एकीकडे बँकिंग उद्योगात नवनवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव वाढत असला आणि ग्राहकसेवा सुलभ होत असली तरी, त्याच तुलनेत तक्रारींच्या प्रमाणातही वाढ होताना दिसत आहे. ...
सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमयी मृत्यूप्रकरणी त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर हे आज शुक्रवारी दोन दिवसांत तिस-यांदा विशेष तपास पथकापुढे(एसआयटी) हजर झाले़ ...