लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विहिरीवरून कोल्हे-पटेल यांच्यात वादावादी - Marathi News | Controversy between Kolhe-Patel on the well | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विहिरीवरून कोल्हे-पटेल यांच्यात वादावादी

महापालिकेने अधिगृहित केलेल्या खासगी विहिरीतील पाणी जाते कोठे असा सवाल उपस्थित केल्यावर मंड्या व उद्यान सभापती फिरदोस पटेल व राष्ट्रवादीचे गटनेते दिलीप कोल्हे यांच्यात वादावादी झाली. ...

साखर कारखान्यांवर केवळ कारवाईचा फार्स - Marathi News | FARS ON ACT ON SOIL FACTORS ONLY | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साखर कारखान्यांवर केवळ कारवाईचा फार्स

एफ.आर.पी. प्रमाणे दर न देणार्‍या कारखान्यांवर केवळ कारवाईचा फार्स केला जात असून नोटिसा अन् सुनावण्या घेण्यात वेळ घालविला जात आहे. ...

डाळिंबावरील तेल्या रोगावर संशोधन गरजेचे - Marathi News | Research on the disease of pomegranate needs urgent attention | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :डाळिंबावरील तेल्या रोगावर संशोधन गरजेचे

डाळिंबावर तेल्या रोगामुळे आलेले संकट दूर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या रोगावर संशोधन करणे गरजेचे हवे असे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले. ...

उड्डाणपुलाच्या प्रस्तावाचा खेळखंडोबा - Marathi News | The flyover of the flyover proposal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उड्डाणपुलाच्या प्रस्तावाचा खेळखंडोबा

जुना प्रस्ताव गुंडाळून ठेवत डीएसपी चौकापर्यंत उड्डाणपूल उभारण्याच्या नव्या प्रस्तावावर सोमवारी पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. ...

अहमदनगर जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांची आत्महत्या - Marathi News | Two farmers suicides in Ahmednagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांची आत्महत्या

कर्जत तालुक्यातील रेहकुरी येथे एका शेतकर्‍याने शुक्रवारी विष घेऊन तर अकोले तालुक्यातील बोरी गावातील शेतकर्‍याने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ...

कुत्र्यांनी चावा घेतल्याने दोन गंभीर - Marathi News | Two biting dogs are bite | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कुत्र्यांनी चावा घेतल्याने दोन गंभीर

शहरात मोकाट फिरणार्‍या कुत्र्यांचा धुडगूस वाढीस आला आहे. एकाच परिसरातील चार जणांना सोमवारी मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला असून, त्यापैकी एक बालक व वृद्ध महिला जखमी झाली. ...

एकाच ठिकाणी सहा वेळेला गळती - Marathi News | Six times leak in one place | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :एकाच ठिकाणी सहा वेळेला गळती

तापी पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला तावखेडा फाट्याजवळ रविवारी गळती लागल्याने १५ लाख लीटर पाणी वाया गेले. विशेष म्हणजे याच ठिकाणी ही सहाव्यांदा गळती लागल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

शिवसेना करणार भाजपाशी चर्चा - Marathi News | Shiv Sena will talk to BJP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवसेना करणार भाजपाशी चर्चा

शिवसेनेने जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंबंधी आपली भूमिका ठरविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत भाजपासोबत चर्चा करण्याचे निश्‍चित केले आहे. ...

माजी उपाध्यक्षांची सेसमधील कामे वगळली - Marathi News | Ex-vice-president left for Sesam's work | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माजी उपाध्यक्षांची सेसमधील कामे वगळली

जि.प.त सध्या माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील व विद्यमान उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर आमले यांच्यात काम वाटपावरून शीतयुद्ध सुरू आहे. ...