लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लोणार सरोवराचा काठ खोदून रस्त्याचे काम ! - Marathi News | Road work by digging the lonar lake! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणार सरोवराचा काठ खोदून रस्त्याचे काम !

वनविभागाचा प्रताप; सरोवराला होऊ शकतो धोका. ...

नियोजन आराखड्यात भर पडणार - Marathi News | Planning will be in place | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नियोजन आराखड्यात भर पडणार

मुबंई येथील बैठकीत जिल्हाप्रशासनाच्यावतीने १0१ कोटी ७३ लाखाची मागणी; नियोजन आराखड्यात आणखी निधीची भर पडण्याची शक्यता. ...

मधमाश्यांच्या हल्ल्यात पाच महिलांसह एक युवक जखमी - Marathi News | A young man, along with five women, was injured in a bee attack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मधमाश्यांच्या हल्ल्यात पाच महिलांसह एक युवक जखमी

पिंप्री गवळी येथील घटना; कापूस वेचणीचे काम सुरु असताना अचानक झाला मधमाश्यांच्या हल्ला. ...

पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर चालला गजराज - Marathi News | Gajraj is in police custody | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणावर चालला गजराज

रिसोड येथे अनेकांनी स्वयंस्फूर्तीने काढले अतिक्रमण. ...

मुख्याध्यापकास निलंबित करण्याचे आदेश - Marathi News | Order to suspend headmaster | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुख्याध्यापकास निलंबित करण्याचे आदेश

वाशिम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिक-याचे आदेश. ...

दुष्काळाची मदत पोहोचली; अतिवृष्टीची केव्हा मिळणार? - Marathi News | Drought relief helped; When will the rain? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुष्काळाची मदत पोहोचली; अतिवृष्टीची केव्हा मिळणार?

१२ हजारांवर अतिवृष्टिग्रस्त शेतक-यांना मदतीची प्रतीक्षा. ...

दहावी-बारावीच्या परीक्षांची युद्धस्तरावर तयारी - Marathi News | Preparations for the 10th standard examinations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावी-बारावीच्या परीक्षांची युद्धस्तरावर तयारी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विभागीय शिक्षण मंडळाने कंबर कसली आहे. ...

औरंगाबाद गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक लाच स्विकारताना गजाआड - Marathi News | Police inspector of Aurangabad crime branch, GazaAad, accepting bribe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :औरंगाबाद गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक लाच स्विकारताना गजाआड

कारवाई टाळण्यासाठी स्विकारली पाच लाखांची लाच, शेगावात रचला सापळा. ...

जीवनवादाचा सन्मान - Marathi News | Respect for life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीवनवादाचा सन्मान

भालचंद्र नेमाडे यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्कारामुळे महाराष्ट्रातील सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यातही मला झालेला आनंद अधिक आहे; कारण मी त्यांचा प्रकाशकही आहे आणि मित्रसुद्धा आहे. ...